Sonakshi Sinha-Zaheer Iqbal रिलेशनशीप मध्ये? इंस्टाग्राम पोस्ट वर I Love You म्हटल्याने नात्यावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा!

Sonakshi Sinha आणि Zaheer Iqbal एकमेकांसोबत डेट करत असल्याची चर्चा आहे. Zaheer Iqbal देखील अभिनेता आहे.

Sonakshi Sinha-Zaheer Iqbal रिलेशनशीप असल्याची चर्चा रंगली आहे. झहीरने इंस्टाग्राम वर त्यांचा एक फ्लाईटमधील मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये दोघांनी एकमेकांना I Love You म्हटल्याने त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. सोनाक्षीचा 2 जूनला 35 वा वाढदिवस झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zaheer Iqbal (@iamzahero)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement