Son Of Sardaar 2 Shooting Begins: सन ऑफ सरदार २ चित्रपटाची शुटींग सुरु, अजय देवगनने सेटवरचा व्हिडिओ केला शेअर
बॉलिवूडचे सुप्रसिध्द अभिनेता अजय देवगन यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट सन ऑफ सरदार २ ची शुटींग सुरु झाली आहे. अजय देवगन यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला ज्यात त्यांनी श्री गणेशा करत शुटींगची सुरुवात केली आहे.
Son Of Sardaar 2 Shooting Begins: बॉलिवूडचे सुप्रसिध्द अभिनेता अजय देवगन (Ajay Devgan) यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सन ऑफ सरदार 2' (Son Of Sardaar 2) ची शुटींग सुरु झाली आहे. अजय देवगन यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला ज्यात त्यांनी श्री गणेशा करत शुटींगची सुरुवात केली आहे. व्हिडिओ मृणाल ठाकूर आणि चंकी पांडे दिसत आहे. चित्रपटाच्या शुटिंगची सुरुवात धुमधाडाक्यात झाली आहे. सन ऑफ सरदार २ चित्रपटाचा प्रवास प्रार्थना, आशिर्वाद आणि शानदार टीम सोबत झाला आहे. चित्रपटाच्या शुटींगची सुरुवात होताच, प्रेक्षकांना चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. (हेही वाचा- अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनसने तिच्या आगामी चित्रपटाचे बीटीएस केले शेअर, रक्ताने माखलेला फोटो केला शेअर)
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 06, 2024 12:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

