Singer Palak Muchhal & Mithoon Sharma: कौन तुझे यु प्यार करेगा जैसे मै करती हु म्हणतं गायिका पलक मुच्छलची सुप्रसिध्द गायक मिथून बरोबर लगिनगाठ!

गायिका पलक मुच्छल आणि गायक मिथुन काल विवाह बंधनात अडकले.

सुप्रसिध्द गायिका पलक मुच्छल आणि गायक मिथुन काल विवाह बंधनात अडकले. दरम्यान बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांनी या दामपत्याच्या लग्न सोहळ्यास हजेरी लावली . प्रामुख्याने गायन क्षेत्रातील दिग्दज मंडळी या लग्नसोहळ्यास उपस्थित होते. तरी गायक मिथुन आणि पलक मुच्छल हे दोन्ही हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द गायकांपैकी एक आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Palak Muchhal (@palakmuchhal3)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement