Race 4 चित्रपटात सैल अली खान सोबत सिध्दार्थ मल्होत्रा झळकणार, 2025 मध्ये सुरु होईल शुटींग
बहुप्रतिक्षित रेस 4 चित्रपटासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. चित्रपटाच सैफ अली खान सोबत सिध्दार्थ मल्होत्रा झळकणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडच्या दोन स्टार्समध्ये रोमांचक टक्कर पाहायला मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिध्दार्थ स्वत: रेस फ्रॅंचायझीचा मोठा चाहता आहे. तो या प्रोजेक्टसाठी सहभागी होण्यासाठी उत्सुक आहे.
Race 4: बहुप्रतिक्षित रेस 4 चित्रपटासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. चित्रपटाच सैफ अली खान सोबत सिध्दार्थ मल्होत्रा झळकणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडच्या दोन स्टार्समध्ये रोमांचक टक्कर पाहायला मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिध्दार्थ स्वत: रेस फ्रॅंचायझीचा मोठा चाहता आहे. तो या प्रोजेक्टसाठी सहभागी होण्यासाठी उत्सुक आहे. या चित्रपटात दोन खलनायकांचा चित्रपट असेल. रमेश तौरानी निर्मित या चित्रपटाचे शूटिंग 2025 मध्ये सुरु होण्याची शक्यता आहे. रेस चित्रपटाचा एक वेगळाचा प्रेक्षकवर्ग आहे. चित्रपटासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दाखवली आहे. (हेही वाचा- बॉर्डर 2' चित्रपटात वरुण धवनची धमाकेदार एन्ट्री, सनी देओल करणार दिग्दर्शन)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)