Yodha Teaser: सिद्धार्थ मल्होत्राच्या बहुचर्चित ‘योद्धा’चा टीझर प्रदर्शित

करण जोहर निर्मित, पुष्कर ओझा दिग्दर्शित ‘योद्धा’ हा 15 मार्च 2024 रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Yodha New Poster (PC - Instagram)

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘योद्धा’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. एका रेस्क्यू मिशनवर हा चित्रपट बेतला असल्याचं याच्या टीझरवरुन स्पष्ट होत आहे. सिद्धार्थबरोबरच या चित्रपटात राशी खन्ना व दिशा पटानी या अभिनेत्रीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. करण जोहर निर्मित, पुष्कर ओझा दिग्दर्शित ‘योद्धा’ हा 15 मार्च 2024 रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

पाहा टिझर -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement