'इंडियन पुलिस फोर्स'चा ट्रेलर (Indian Police Force Trailer) होताना श्वेता तिवारीने (Shweta Tiwari) खुलासा केलाय. रोहित शेट्टीने (Rohit Shetty) तिच्या पुढील भूमिकेसाठी एक अट ठेवली होती. सिंघम अगेनमध्ये महत्वाची भूमिका दिली. रिपोर्ट्सनुसार, श्वेता तिवारी सिंघम अगेनमध्ये (Singham Again) गुप्तचर विभागातील एका अधिकाऱ्याच्या रुपात दिसणार आहे. रोहित शेट्टीच्या 'इंडियन पुलिस फोर्स' भाग असणे माझ्यासाठी मोठ्या सन्मानाची बाब आहे. मला सिंघम अगेनसाठी कॉल आला तेव्हा मी पार उत्सुक होते. असे श्वेताने म्हटले आहे. (हेही वाचा - Indian Police Force चा ट्रेलर प्रदर्शित! Siddharth Malhotra, Shilpa Shetty आणि Vivek Oberoi दिसणार दमदार अ‍ॅक्शनमध्ये)

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)