टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक श्वेता तिवारी (Shweta Tiwari) इंटरनेटवर तिच्या हॉटनेसने लोकांना आश्चर्यचकित करत आहे. वयाच्या 41 व्या वर्षी श्वेताने तिच्या सुंदर आणि हॉट व्यक्तिमत्वाने तिच्या चाहत्यांमध्ये अधिराज्य गाजवले आहे. श्वेताने चाहत्यांमध्ये लाल साडी आणि काळ्या ब्लूजमधले अतिशय हॉट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती देसी भाभीच्या लूकमध्ये दिसली आहे. इंटरनेटवर तिचे हे फोटो पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)