Shraddha Kapoor: श्रद्धा कपूरने सोशल मीडियावर पंजाबी ड्रेसवरिल फोटो शेअर करत चाहत्यांना विचारला 'हा' अजब प्रश्न
आता श्रद्धा तिच्या स्त्री 2 या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. श्रद्धा तिच्या साधेपणामुळे चाहत्यांच्या पसंतीस उतरते.
अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सोशल मीडियावर (Social Media) सक्रिय असते. पंजाबी ड्रेसवरिल फोटो शेअर चाहत्यांना तिने एक सवाल केला आहे. "मी छान दिसतेय, लग्न करु का?", असा सवाल श्रद्धाने चाहत्यांना केला आहे. आता श्रद्धा तिच्या स्त्री 2 या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. श्रद्धा तिच्या साधेपणामुळे चाहत्यांच्या पसंतीस उतरते.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यानंतर वाणी कपूरने उचलले मोठे पाऊल; इंस्टाग्रामवरून हटवले फवाद खानसोबतच्या आगामी चित्रपटाचे पोस्ट
Advertisement
Advertisement
Advertisement