Bubbly Bouncer New Movie: मधुर भंडारकरच्या 'बबली बाऊन्सर' चित्रपटाचे शूटिंग सुरू, तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत

या चित्रपटाबाबत अनेक दिवसांपासून बातम्या येत होत्या पण आता तमन्ना आणि मधुर भांडारकर ही जोडी एका प्रोजेक्टवर एकत्र काम करत असल्याची निश्चित झाले आहे.

Babli Bouncer (Photo Credit - Insta)

तमन्ना भाटिया बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली नाही. पण ती लवकरच नवीन चित्रपट घेवुन येत आहे. तमन्नाने मधुर भांडारकर दिग्दर्शित 'बबली बाऊन्सर' या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. या चित्रपटाबाबत अनेक दिवसांपासून बातम्या येत होत्या पण आता तमन्ना आणि मधुर भांडारकर ही जोडी एका प्रोजेक्टवर एकत्र काम करत असल्याची निश्चित झाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Junglee Pictures (@jungleepictures)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now