Vicky-Katrina Marriage Pics: कतरिना-विकीचा सुंदर विवाह सोहळ्यातील पहिले फोटो शेअर

Vicky-Katrina Marriage Pics (Photo Credit - Instagram)

तुम्ही सर्व ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण शेवटी आला आहे! विकी कौशल (Vicky Kaushal)  आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) नुकतेच विवाहबंधनात अडकले आहे. लग्नाचे पहिले फोटो बाहेर आले आहेत. नवविवाहित जोडप्याने इंस्टाग्रामवर (Instagram) राजस्थानमधील त्यांच्या डेस्टिनेशन वेडिंगमधील फोटो शेअर केले आहे आणि ते एकत्र खूप सुंदर दिसत आहेत. फोटोंमध्ये, कतरिनाने लग्नात गडद गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला होता. तर विकी कौशलने लग्नात फिकट गुलाबी रंगाची शेरवानी घातली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement