Shaitaan OTT Release: ‘शैतान’ आता येणार ओटीटीवरुन येणार प्रेक्षकांच्या भेटीला; वाचा कधी व कुठे पाहता येणार?
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. या चित्रपटाने जागतिक स्तरावर 215 कोटींची कमाई केली आहे.
अजय देवगण अभिनीत ‘शैतान’ हा काळी जादू, वशीकरण यावर आधारित असलेला हा भयपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. या चित्रपटाने जागतिक स्तरावर 215 कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. जाणून घेऊयात ‘शैतान’ ओटीटीवर कधी, कुठे व कसा पाहता येणार?
‘शैतान’ चित्रपट 3 मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. ‘शैतान’ चित्रपटात पहिल्यांदाच अजय देवगण आणि आर माधवनची जोडी पाहायला मिळाली.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
Advertisement
Advertisement
Advertisement