Jawan Movie Trailer: शाहरुख खानचा 'जवान'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

या सिनेमात शाहरुख खानसह नयनतारा, दिपीका पादुकोण आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत आहेत.

Jawan Movie Trailer: शाहरुख खानचा 'जवान'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
Jawan Movie

शाहरुख खानचा (Shahrukh Khan) 'जवान' (Jawan) या चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज करण्यात आला आहे.  गेल्या दोन आठवड्यांपासून 'जवान ट्रेलर' ट्विटरवर दररोज ट्रेंड होईल. आणि आता, चित्रपटाच्या रिलीजच्या फक्त एक आठवडा आधी, SRK आणि निर्मात्यांनी 'जवान'चा ट्रेलर हा रिलीज केला आहे. या ट्रेलरमध्ये शाहरुख खान वेगळ्याच भूमिकेत दिसत असून ट्रेलर संपुर्ण अॅक्शनने भरलेला आहे. या सिनेमात शाहरुख खानसह नयनतारा, दिपीका पादुकोण आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत आहेत.

पाहा जवानचा ट्रेलर

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 31, 2023 12:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).