Aryan Khan ला ड्रग्ज प्रकरणात अखेर जामीन, लहान भाऊ Abram ने मन्नतच्या बाल्कनीतुन केले अभिवादन (See Photos)

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ड्रग्ज प्रकरणात आर्यनसह उर्वरित तीन आरोपींना मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे. मोठा भाऊ आर्यनच्या तुरुंगातून सुटकेनंतर शाहरुख खानचे घर, मन्नतच्या बाल्कनीतून त्याचा धाकटा भाऊ अब्रामने हात हलवून अभिवादन केले. 

आर्यन आणि अबराम खान (Photo Credit: Instagram)

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court_ जामीन मंजूर केला आहे. ड्रग्ज (Drugs) प्रकरणात आर्यनसह उर्वरित तीन आरोपींना मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे. मोठा भाऊ आर्यनच्या तुरुंगातून सुटकेनंतर शाहरुख खानचे घर, मन्नतच्या बाल्कनीतून त्याचा धाकटा भाऊ अब्रामने हात हलवून अभिवादन केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by लेटेस्टली हिंदी (@latestly.hindi)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement