शाहरुख खानचा मुलगा Aryan Khan सह अरबाज सेठ मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना सुनावली उद्यापर्यंत ​NCB कोठडी

आर्यन खान, अरबाज सेठ मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना उद्यापर्यंत NCB कोठडी सुनावण्यात आली आहे.

Shah Rukh Khan and Aryan Khan . (Photo Credits: Instagram)

आर्यन खान, अरबाज सेठ मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना उद्यापर्यंत NCB कोठडी सुनावण्यात आली आहे. काल मुंबई किनाऱ्यावरील एका क्रूझवर एका पार्टीवर टाकलेल्या छाप्यामध्ये त्यांना अटक करण्यात आली.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने शनिवारी रात्री उशिरा मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझ जहाजावर छापा टाकला, जिथे मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते अंमली पदार्थांचे सेवन केले जात होते. यापैकी 8 जणांना एनसीबीने ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली, त्यापैकी तीन जणांना आज  अटक करण्यात आली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement