मुंबईतील क्रूज ड्रग पार्टीवर छापा टाकल्यानंतर बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अनेक लोकांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर 7 ऑक्टोबर पर्यंत आर्यन ला ताब्यात ठेवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली. आज (7 ऑक्टोबर) शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानी हिला NCB च्या ऑफिस बाहेर पाहिले गेले. त्याचे काही फोटो आता समोर आले आहेत. पहा फोटो.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)