Shah Rukh Khan याचा सुहाना हिस पाठिंबा, The Archies चे टी-शर्ट घालून दिली हटके पोझ (Watch Video)
द आर्चीज गुरुवारी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे. रिलीजपूर्वी चित्रपटाचा प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाहरुख खान त्याच्या संपूर्ण कुटुंबासह पोहोचला आणि रेड कार्पेटवर फोटोसाठी पोज देताना दिसला.
सुपरस्टार शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि गौरी खान (Gauri Khan) यांच्यासाठी हा नक्कीच अभिमानाचा क्षण आहे, कारण त्यांची मुलगी सुहाना खानचा (Suhana Khan) पहिला चित्रपट द आर्चीज (The Archies ) गुरुवारी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे. रिलीजपूर्वी चित्रपटाचा प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाहरुख खान त्याच्या संपूर्ण कुटुंबासह पोहोचला आणि रेड कार्पेटवर फोटोसाठी पोज देताना दिसला. या खास प्रसंगी शाहरुख खानने सुहानाला सपोर्ट करताना आर्चीज प्रिंटेड टी-शर्ट घातला होता. (हेही वाचाा - Dunki Trailer: शाहरुख खानच्या 'डंकी'चा ट्रेलर रिलीज, 21 तारखेला चित्रपटगृहात होणार प्रदर्शित)
पाहा पोस्ट -
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 06, 2023 09:27 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

