Dunki New Song Banda Out: शाहरुख खानच्या 'डंकी' चित्रपटाचे बंदा हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला
शाहरुखच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि राजकुमार हिरानी यांच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे.
डंकी (Dunki) या सिनेमातील 'बंदा' (Banda) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'बंदा' या गाण्याआधी 'लुटपुट गया', 'निकले थे कभी हम घरसे' आणि 'ओ माही' ही गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. 'बंदा' हे गाणं रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'डंकी' या सिनेमात शाहरुख खान (Shahrukh Khan) मुख्य भूमिकेत आहे. तसेच तापसी पन्नू, बोमान इरानी, सतीश शाह, दिया मिर्जा, विक्रम कोचर आणि विकी कौशल हे कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)