Shah Rukh Khan Health Update: शाहरूख खान ची मॅनेजर Pooja Dadlani कडून अभिनेत्याचे हेल्थ अपडेट शेअर; चाहत्यांचे मानले आभार

KKR विरूद्ध SRH या आयपीएल मधील प्ले ऑफ च्या सामन्यासाठी शाहरूख अहमदाबाद मध्ये आला होता तेव्हा त्याला उष्माघाताचा त्रास झाला.

Shah Rukh Khan Health Update: शाहरूख खान ची मॅनेजर Pooja Dadlani कडून अभिनेत्याचे हेल्थ अपडेट शेअर; चाहत्यांचे मानले आभार
SRK | X

अभिनेता शाहरूख खान याला उष्माघाताचा त्रास झाल्याने अहमदाबाद च्या KD Hospital मध्ये 22 मे दिवशी दाखल करण्यात आले होते. दरम्यान आज त्याची मॅनेजर पूजा ददलानीने शाहरूखची प्रकृती स्थिर असल्याचं म्हटलं आहे. यावेळी तिने चाहत्यांनी शाहरूखच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करणार्‍या आणि प्रेम, प्रार्थना करणार्‍यांबद्दल आभार व्यक्त केले आहेत. KKR विरूद्ध SRH या आयपीएल मधील प्ले ऑफ च्या सामन्यासाठी शाहरूख अहमदाबाद मध्ये आला होता तेव्हा त्याला उष्माघाताचा त्रास झाला. Shah Rukh Khan Hospitalized: बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान रुग्णालयात दाखल, IPL सामन्यादरम्यान उष्माघाताचा त्रास 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 23, 2024 04:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).