Shah Rukh Khan: शाहरुख खानने त्याच्या नव्या OTT प्रोजेक्ट SRK+ची केली घोषणा

शाहरुख खान ओटीटीवर येण्याची वाट पाहत असतानाच शाहरुखने स्वत:चा SRK+ ओटीटी प्रोजेक्ट जाहीर केला आहे.

SRK + OTT (Photo Credit - Twitter)

शाहरुख खान गेल्या काही वर्षांपासून मोठ्या पडद्यावरुन गायब आहे. शाहरुखच्या पुनरागमनाची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत, काही लोक असा अंदाज लावत होते की इतर बॉलिवूड स्टार्सप्रमाणेच शाहरुखही आता ओटीटी स्पेसमध्ये एन्ट्री मारेल. पण किंग खान हा किंग खान आहे… लोक त्याच्या ओटीटीवर येण्याची वाट पाहत असतानाच शाहरुखने स्वत:चा SRK+ ओटीटी प्रोजेक्ट जाहीर केला आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement