Shah Rukh Khan: शाहरुख खानची वर्षभरात 2500 कोटींची कमाई; लवकरच करणार तीन नव्या सिनेमांची घोषणा

मीडिया रिपोर्टनुसार, किंग खान लवकरच तीन बिग बजेट सिनेमांची घोषणा करू शकतो.

Jawan Poster (PC - wikipedia.org)

शाहरुख खानचे 'पठाण' (Pathaan), 'जवान' (Jawan) आणि 'डंकी' (Dunki) हे ब्लॉकबस्टर तीन सिनेमे 2023 मध्ये रिलीज झाले. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर 2500 कोटींपेक्षा अधिक कलेक्शन जमवलं आहे. 'पठाण' या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुखने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं होतं. लवकरच तो आगामी सिनेमांची घोषणा करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, किंग खान लवकरच तीन बिग बजेट सिनेमांची घोषणा करू शकतो.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now