Shah Rukh Khan, Akshay Kumar यांनी नव्या संसद भवन उद्धाटन दिवशी #MyParliamentMyPride अंतर्गत ऑडिओ ट्वीट करत व्यक्त केल्या भावना
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचं उद्घाटन केले आहे.
दिल्ली मध्ये आज जुन्या संसद भवनासमोर नव्या आणि भव्य संसद भवनाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह खासदार, केंद्रीय मंत्री, काही राज्याचे मुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थित आहेत. पंतप्रधानांनी या सोहळ्याच्या निमित्ताने #MyParliamentMyPride म्हणत संदेश, फोटो, व्हिडिओ शेअर करण्याचे आवाहन केले होते. त्याला साद देत अभिनेता अक्षय कुमार आणि शाहरूख खान यांनी आपल्या भावना व्यक्त करत खास मेसेज ट्वीट केला आहे. मोदींनी देखील त्याला ट्वीटर वर प्रतिसाद दिला आहे.
पहा अक्षय कुमारच्या भावना
पहा शाहरूखच्या भावना
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)