Shabaash Mithu Release Date: रुपेरी पडद्यावर दिसणार मिताली राजची अनटोल्ड स्टोरी, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘शाब्बास मिथू’ चित्रपट
अभिनेत्री तापसी पन्नू स्टारर ‘शाब्बास मिथू’ ची रिलीज डेट समोर आली आहे. शुक्रवारी चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना तापसीने चित्रपट जुलै महिन्यात प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली. ‘शाब्बास मिथू’ दिग्गज भारतीय क्रिकेटर मिताली राज हिच्या प्रवासाची कहाणी आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून मिताली आपल्या कारकिर्दीत यशाच्या शिखरावर कशी पोहोचली हे रुपेरी पडद्यावर सर्वांना पाहायला मिळेल.
तापसी पन्नू (Taapsee Pannu) स्टारर मिताली राज (Mithali Raj), ‘शाब्बास मिथू’ या बहुप्रतिक्षित बायोपिक चित्रपटाची रिलीज डेट रिलीज झाली आहे. हा चित्रपट 15 जुलै रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होईल.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Taapsee Pannu Buys Premium Apartment In Mumbai: तापसी पन्नूने मुंबई खरेदी केले प्रीमियम अपार्टमेंट; 'किती' आहे अपार्टमेंटची किंमत? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement