MAIN KHILADI Song: 'Selfiee' सिनेमात Akshay Kumar पुन्हा 'मै खिलाडी' गाण्यावर थिरकणार (Watch Video)

'SELFIEE' सिनेमात Akshay Kumar पुन्हा 'मै खिलाडी' गाण्यावर थिरकणार आहे. त्याचं हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.

Main Khiladi | YouTube

'SELFIEE' सिनेमात Akshay Kumar पुन्हा 'मै खिलाडी' गाण्यावर थिरकणार आहे. त्याचं हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. अक्षय कुमार सोबत या गाण्यात इम्रान हश्मी देखील थिरकला आहे. त्यासोबत Diana Penty, Nushrratt Bharuccha देखील आहेत. हे गाणं उदित नारायण, अभिजीत भट्टाचार्य यांनी गायलं आहे.

पहा गाणं

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement