Satish Kaushik Death Cause: अभिनेता सतिश कौशिक यांचा मृत्यू Cardiac Arrest ने झाल्याचा प्राथमिक अंदाज - सूत्र

सतिश कौशिक यांचे पार्थिव दिल्लीच्या गुरूग्राम वरून मुंबई मध्ये आणले जाईल आणि मुंबईत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील असे सांगण्यात आले आहे.

Satish K | Twitter/ANI

अभिनेता सतिश कौशिक यांचा मृत्यू Cardiac Arrest ने झाल्याचा प्राथमिक अंदाज समोर आला आहे. ANI Tweets च्या सूत्रांनुसार सतिश कौशिक यांचे पोस्ट मार्टम पूर्ण झाले असून त्यांच्या शरीरावर कोणत्याही इजा, खुणा नाहीत. दरम्यान अनुपम खेर यांनी आज सकाळी दिल्लीच्या गुरूग्राम मध्ये सतिश यांनी वयाच्या 67 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतल्याचं पोस्ट करत निधनाची दु:खद वार्ता शेअर केली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement