Sardar Udham Teaser: अभिनेता Vicky Kaushal साकारणार ‘सरदार उधम सिंह' (Watch Video)

Sardar Udham Singh हा बायोपिक अमेझॉन प्राईम वर रिलीज होणार आहे.

Sardar Udham Singh Teaser । YouTube

आज भगतसिंह यांच्या जयंतीचं औचित्य साधत अभिनेता विकी कौशलने त्यांच्या साथीदाराच्या आयुष्यावर आधारित बायोपिक Sardar Udham चा टीझर शेअर केला आहे. या सिनेमातील विक्कीच्या हुबेहुब लूकचं सोशल मीडीयामध्ये कौतुक होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement