Sara Tendulkar Photos: चेहऱ्यावर सुंदर हास्य... सारा तेंडुलकर हीच्या नवीन लूकच्या नेटकरीही पडले प्रेमात; पहा फोटोज

Sara Tendulkar Photos: भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर हिची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगते. इन्स्टाग्रामवर एकापेक्षा एक सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर करणाऱ्या साराने अलीकडेच तिचे काही नवीन फोटो शेअर केले जे पाहून नेटकरी देखील तिच्या प्रेमात पडले आहे. चेहऱ्यावर सुंदर हास्य घेऊन सारा आपल्या नवीन फोटोंमध्ये अतिशय आकर्षक आणि स्टायलिस्ट दिसत आहे.

Sara Tendulkar Photos: चेहऱ्यावर सुंदर हास्य... सारा तेंडुलकर हीच्या नवीन लूकच्या नेटकरीही पडले प्रेमात; पहा फोटोज
सारा तेंडुलकर (Photo Credit: Instagram)

Sara Tendulkar Photos: भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) हिने सोशल मीडियावर अलीकडेच तिचे काही नवीन फोटो शेअर केले जे पाहून नेटकरी देखील तिच्या प्रेमात पडले आहे. चेहऱ्यावर सुंदर हास्य घेऊन सारा आपल्या नवीन फोटोंमध्ये अतिशय आकर्षक आणि स्टायलिस्ट दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 23, 2022 12:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).