Sara And Janvhi Visit Kedarnath: 'सारा खान' आणि 'जान्हवी कपूर'ने घेतले केदारनाथचे दर्शन

सारा अली खान (Sara Ali Khan) आणि जान्हवी कपूर (Janvhi Kapoor) यांनी नुकतेच उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिरात (Kedarnath Temple) एकत्र दर्शन घेतले.

Sara & Janvhi (Photo Credit - Twitter)

'सारा अली खान' (Sara Ali Khan) आणि 'जान्हवी कपूर' (Janvhi Kapoor) यांनी नुकतेच उत्तराखंडमधील 'केदारनाथ' मंदिरात (Kedarnath Temple) एकत्र दर्शन घेतले. या दोन्ही अभिनेत्रींचे फोटो व्हायरल झाले आहेत ज्यात त्या पूजा करताना दिसत आहेत. काही फोटो मध्ये दोघीजंणी हिमालयासमोर पोज देताना दिसत आहेत. सारा आणि जान्हवी अनेकदा एकत्र स्पॉट होतात. ते जिम बडी आहेत, आणि रणवीर सिंगच्या शो द बिग पिक्चरमध्येही एकत्र दिसले होते.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now