Sara Ali Khan Travel by Mumbai Local: मुंबईच्या ट्राफिकपासून वाचण्यासाठी अभिनेत्री सारा अली खानने केला लोकल व रिक्षाने प्रवास (Watch Viral Video)
नुकतेच सारा अली खानने वेळ वाचवण्यासाठी ट्रेन आणि रिक्षाने प्रवास करण्याचा पर्याय निवडला.
मुंबईमधील ट्राफिक, रहदारी जगप्रसिद्ध आहे. मुंबईमध्ये रस्ते मार्गाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला प्रचंड वेळ लागतो व त्याचा अनुभव प्रत्येक मुंबईकर दररोज घेत असतो. अनेकदा सेलेब्जनाही अशा ट्राफिकचा फटका बसतो, अशावेळी मुंबईकरांच्या मदतीला धावून येते ती मुंबईची लोकल ट्रेन. नुकतेच सारा अली खानने वेळ वाचवण्यासाठी ट्रेन आणि रिक्षाने प्रवास करण्याचा पर्याय निवडला. मुंबईच्या ट्राफिकमुळे सारा अली खान व तिच्या टीमने गर्दीने भरलेल्या मुंबईच्या लोकलने प्रवास केला. यावेळी साराने मास्क घातला होता व त्यामुळे कोणीही तिला ओळखू शकले नाही. सध्या साराचा हा मुंबई लोकल ट्रेन प्रवासाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement