Ae Watan Mere Watan: सारा अली खानच्या 'ऐ वतन मेरे वतन' ची रिलीज डेट जाहीर
सचिन खेडेकर, अभय वर्मा, स्पर्श श्रीवास्तव, एलेक्स नील आणि आनंद तिवारी हे कलाकार 'ऐ वतन मेरे वतन' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) चा 'ऐ वतन मेरे वतन' (Ae Watan Mere Watan) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'ऐ वतन मेरे वतन' हा चित्रपट अॅमेजॉन प्राइमवर 21 मार्चला रिलीज होणार आहे." आज जागतिक रेडिओ दिवसाच्या पार्श्वभूमिवर याची घोषणा करण्यात आली. सचिन खेडेकर, अभय वर्मा, स्पर्श श्रीवास्तव, एलेक्स नील आणि आनंद तिवारी हे कलाकार 'ऐ वतन मेरे वतन' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
X Accounts Blocked in India: तब्बल 8,000 एक्स खाती भारतात ब्लॉक; सोशल मीडिया मंचावरील प्रोफाइल प्रतिबंधित करण्याचे आदेश
Advertisement
Advertisement
Advertisement