Sapna Choudhary at Cannes 2023: हरियाणवी गायिका सपना चौधरीने इंडो-वेस्टर्न ड्रेसमध्ये प्रतिष्ठित कार्यक्रमात केले पदार्पण (पाहा फोटो)

कान्स फिल्म फेस्टिव्हल अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार सोहळा मानला जातो.

Sapana Choudhari

फ्रान्समध्ये (France) होणार्‍या कान्स फिल्म फेस्टिव्हला (Cannes Film Festival) बॉलीवूड स्टार्स (Bollywood Stars) अनेक वर्षांपासून हजेरी लावतात. आता हरियाणवी सिंगर आणि बिग बॉस फेम सपना चौधरीने देखील कान्स फिल्म फेस्टिव्हला हजेरी लावली. यावेळी तीने इंडो-वेस्टर्न ड्रेस परिधान करुन या सोहळ्याला हजेरी लावली आहे.  कान्स फिल्म फेस्टिव्हल अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार सोहळा मानला जातो.

पाहा फोटो -

 

View this post on Instagram

 

A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary23)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now