Sanya Malhotra Dance Video: सान्या मल्होत्राचा सिनेमागृहातील डान्स व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओमध्ये सान्या मल्होत्रा थिटरमध्ये दिसत आहे. तर सान्या मल्होत्रा जवानमधील 'जिंदा बंदा' या गाण्यावर नाचताना दिसत आहे.

Sanya Malhotra

शाहरुख खानचा 'जवान' चित्रपटातील सर्वच गाणी व्हायरल होत आहेत. नेटकरी या गाण्यावर रील्स तयार करत आहेत. या चित्रपटातील अभिनेत्री सान्या मल्होत्राने जवानच्या गाण्यावर रील बनवले असून तिझा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सान्या मल्होत्रा थिटरमध्ये दिसत आहे. तर सान्या मल्होत्रा जवानमधील 'जिंदा बंदा' या गाण्यावर नाचताना दिसत आहे.

पाहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by SanyaM (@sanyamalhotra_)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now