अभिनेत्री समंथाचा वर्कआऊटचा व्हिडीओ व्हायरल (Watch Viral Video)

समंथाच्या व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

अभिनेत्री समंथाचा वर्कआऊटचा व्हिडीओ व्हायरल (Watch Viral Video)
Samantha Instagram

अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा (Samantha Ruth Prabhu ) जिममधील फिटनेस वर्कआऊटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. पिळदार शरीरयष्टी बनवण्यासाठी समंथा जिममध्ये घाम गाळताना व्हिडोओत दिसत आहे. समंथाचा फिटनेसचा व्हिडीओ (Fitness Video) पाहून लाखे नेटकरी दंग झाले आहेत. समंथाचा जबरदस्त फिटनेस पाहून नेटकरी भन्नाट प्रतिकिया देत आहेत. जिममध्ये व्यायाम करताना समंथा खूप फिट दिसत आहे (Actress Workout Viral Video). आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी समंथा जिममध्ये घाम गाळत (Gym Work Out) असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

पहा व्हिडीयो -

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 20, 2023 09:07 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).