Salman Khan चा भाची Ayat सोबत Tamma Tamma गाण्यावर क्यूट अंदाजात डान्स; Watch Video

आयत सोबत सलमान 'तम्मा तम्मा' वर थिरकल्याचा एक गोड व्हीडिओ समोर आला आहे.

सलमान खान । PC: Twitter

अभिनेता सलमान खान आणि त्याची भाची आयत दोघांचाही बर्थ डे 27 डिसेंबर दिवशी असतो. यंदादेखील पनवेलच्या फार्म हाऊसवर त्यांनी एकत्र बर्थ डे सेलिब्रेट केला. यावेळी आयत सोबत सलमान 'तम्मा तम्मा' वर थिरकल्याचा एक गोड व्हीडिओ समोर आला आहे.

सलमान खान व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)