Salman Khan च्या Jacob & Co च्या 34 लाखांच्या घड्याळ्यानं वेधलं लक्ष; Epic X Ram Janmabhoomi Titanium Edition मध्ये प्रभू श्रीराम, हनुमान, राम मंदिराचं कोरीवकाम

Jacob & Co चं रामजन्मभूमी मंदिराशी निगडीत डिझाईन या घडाळ्यावर आहे. त्याची किंमत सुमारे 34 लाख आहे.

Salman Khan (Photo Credits: @BeingSalmnKhan/ X)

बॉलिवूड अभिनेता सलमान खान अनेक कारणांमुळे सतत चर्चेमध्ये असतो. सलमानचा सिकंदर सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या सलमानच्या या सिनेमाची उत्सुकता आहे पण अजून एका गोष्टीमुळे सलमानचं नाव चर्चेत असण्यामागील कारण म्हणजे त्याचं   Jacob & Co चं सुमारे 34 लाखांचं घड्याळ. 'राम जन्मभूमी' असे योग्य नाव असलेले हे एक खास घड्याळ आहे ज्यामध्ये भगवान श्री राम आणि भगवान हनुमान यांच्या फोटोंच्या कोरीवकामांचा समावेश आहे. सलमानचा अध्यात्माशी असलेला संबंध आणि त्याच्या धाडसी शैलीची जाणीव याची यामुळे चर्चा सुरू झाली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement