Tiger 3 Trailer: सलमान खान स्टारर 'टायगर 3' चा ट्रेलर 16 ऑक्टोबर रोजी होणार रिलीज, दबंग खानने शेअर केले पोस्टर
टायगर 3 चा ट्रेलर 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता रिलीज होणार आहे. ही बातमी शेअर करताना सलमान खानने चित्रपटाचे पोस्टरही रिलीज केले आहे.
सध्या सलमान खान त्याच्या आगामी चित्रपट टायगर 3 साठी चर्चेत आहे. अलीकडेच त्याने ट्रेलरच्या रिलीजची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे. टायगर 3 चा ट्रेलर 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता रिलीज होणार आहे. ही बातमी शेअर करताना सलमान खानने चित्रपटाचे पोस्टरही रिलीज केले आहे. या पोस्टरमध्ये सलमान खान अॅक्शन अवतारात दिसत आहे.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Advertisement
Advertisement
Advertisement