Salman Khan आणि Aamir Khan यांनी एकत्र क्लिक केलेला फोटो शेअर करत दबंगस्टारने दिल्या ईदच्या पूर्वसंध्येला 'Chand Mubarak' म्हणत शुभेच्छा (View Pic)
दबंगस्टार सलमान खाने आज ईदच्या पूर्वसंध्येला चाहत्यांना आमिर खान सोबत क्लिक केलेला एक फोटो शेअर करत चांद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दबंगस्टार सलमान खाने आज ईदच्या पूर्वसंध्येला चाहत्यांना आमिर खान सोबत क्लिक केलेला एक फोटो शेअर करत चांद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नुकताच सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' सिनेमा रिलीज झाला आहे. सलमान खान ब्लॅक शर्ट पॅन्ट मध्ये डॅपर अंदाजात दिसत आहे तर आमिर नेहमीप्रमाणे अत्यंत साध्या अंदाजात सलमानसोबत पोज देताना दिसत आहे. Chand Raat Mubarak 2023 Messages In Marathi: चांद रात मुबारक Messages, Wishes, Facebook, WhatsApp च्या माध्यमातून शेअर करून प्रियजनांना द्या खास शुभेच्छा!
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Engineer Killed in Hit-and-run Over Cigarette Dispute: धक्कादायक! सिगारेट आणण्यास नकार दिल्याने 29 वर्षीय टेक इंजिनिअरची कारने चिरडून हत्या
Advertisement
Advertisement
Advertisement