मुंबई विमानतळावर Salman Khan ला हॅन्ड शेक करायला जवळ आलेल्या फॅन्सवर भाईजान 'अपसेट'; बॉलिगार्ड Shera ने केलं दूर (Watch Video)
मुंबई विमानतळावर एक फॅन त्याच्या जवळ हॅन्ड शेक करायला आल्यानंतर भाईजान अपसेट झालेला पहायला मिळाला.
सध्या गॅगस्टरच्या निशाण्यावर असलेला सलमान खान त्याच्या सुरक्षेत कोणतीच कसूर ठेवत नसल्याचं पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी बुलेट प्रुफ गाडी घेतल्यानंतर मुंबई विमानतळावर एक फॅन त्याच्या जवळ हॅन्ड शेक करायला आल्यानंतर भाईजान अपसेट झालेला पहायला मिळाला. त्याच्यानंतर बॉडीगार्ड शेराने फॅनला दूर सारलं. सोशल मीडीयात सध्या हा व्हिडीओ वायरल होत आहे. Salman Khan Death Threats: सलमान खानला ला 30 एप्रिल ला ठार मारण्याचा Mumbai Police पोलिसांना राजस्थान मधून फोन कॉल; अधिक तपास सुरू .
पहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)