Salman Khan Death Threats: सलमान खानला ला 30 एप्रिल ला ठार मारण्याचा Mumbai Police पोलिसांना राजस्थान मधून फोन कॉल; अधिक तपास सुरू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कॉल राजस्थानच्या जोधपूर मधून Roki Bhai नामक व्यक्तीने केला आहे.
- Read in
- मराठी
बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खान ला ठार मारण्याच्या धमक्या मागील काही दिवसांपासून सातत्याने येत आहेत. अशातच सलमान खानच्या सुरक्षेमध्ये आता मोठी वाढ केली आहे. लॉरेन्स बिष्णोई गॅंगच्या निशाण्यावर असलेल्या या अभिनेत्याला आता 30 एप्रिलला ठार मारले जाईल अशा आशयाचा एक फोन कॉल काल मुंबई पोलिस कंट्रोल रूम मध्ये आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कॉल राजस्थानच्या जोधपूर मधून Roki Bhai नामक व्यक्तीने केला आहे. सध्या या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचं सांगण्यात आले आहे.
पहा ट्वीट
In a call received at Police Control Room yesterday, a man who identified himself as Roki Bhai from Rajasthan's Jodhpur threatened to kill actor Salman Khan on April 30. Further investigation underway: Mumbai Police
— ANI (@ANI) April 11, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 11, 2023 10:35 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

