मुंबई विमानतळावर Salman Khan ला हॅन्ड शेक करायला जवळ आलेल्या फॅन्सवर भाईजान 'अपसेट'; बॉलिगार्ड Shera ने केलं दूर (Watch Video)

मुंबई विमानतळावर एक फॅन त्याच्या जवळ हॅन्ड शेक करायला आल्यानंतर भाईजान अपसेट झालेला पहायला मिळाला.

मुंबई विमानतळावर  Salman Khan ला हॅन्ड शेक करायला जवळ आलेल्या फॅन्सवर भाईजान 'अपसेट';  बॉलिगार्ड  Shera ने केलं दूर  (Watch Video)
Salman Khan | Insta

सध्या गॅगस्टरच्या निशाण्यावर असलेला सलमान खान त्याच्या सुरक्षेत कोणतीच कसूर ठेवत नसल्याचं पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी बुलेट प्रुफ गाडी घेतल्यानंतर मुंबई विमानतळावर एक फॅन त्याच्या जवळ हॅन्ड शेक करायला आल्यानंतर भाईजान अपसेट झालेला पहायला मिळाला. त्याच्यानंतर बॉडीगार्ड शेराने फॅनला दूर सारलं. सोशल मीडीयात सध्या हा व्हिडीओ वायरल होत आहे. Salman Khan Death Threats: सलमान खानला ला 30 एप्रिल ला ठार मारण्याचा Mumbai Police पोलिसांना राजस्थान मधून फोन कॉल; अधिक तपास सुरू .

पहा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 27, 2023 02:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).