Salman Khan च्या बर्थ डे पार्टीत भाईजान सोबत थिरकली Genelia Deshmukh; पहा त्यांचा वायरल डान्स व्हिडीओ
सलमान खानने नुकताच आपला 56 वा वाढदिवस 27 डिसेंबर 2022 दिवशी पनवेलच्या फार्म हाऊस वर साजरा केला. यावेळी त्याच्या मित्रमंडळींनी आणि कुटुंबियांनी हजेरी लावली होती. यंदा सलमानच्या बर्थ डे ला जिनिलिया देशमुख देखील हजर होती. सलमान खान सोबत मरून टी शर्ट मध्ये ट्विनिंग करत एका रेट्रो ट्रॅक वर थिरकणार्या दोघांचा बर्थ डे पार्टीतील व्हिडिओ चांगलाच वायरल झाला आहे.
सलमान खान-जिनिलिया देशमुख व्हिडीओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)