Jee Rahe The Hum Song Out: पूजा हेगडेच्या प्रेमात पडला सलमान खान; 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटातील नवीन गाणं 'जी रहे थे हम' प्रदर्शित, Watch

सलमान खानने 'किसी का भाई किसी की जान' मधील 'रहे थे हम' ('फॉलिंग इन लव्ह') गाण्याचे अपडेट दिले होते. गाण्याचा टीझर शेअर करताना त्याने सांगितले की, 'फॉलिंग इन लव्ह' 21 मार्चला रिलीज होत आहे. आता अभिनेत्याने हे गाणे रिलीज केले आहे.

Jee Rahe The Hum Song Out: पूजा हेगडेच्या प्रेमात पडला सलमान खान; 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटातील नवीन गाणं 'जी रहे थे हम' प्रदर्शित, Watch
Jee Rahe The Hum Song Out (PC- You Tube)

Jee Rahe The Hum Song Out: सलमान खानच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या 'पठाण' सोबतच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. आता या चित्रपटाचे नवीन गाणे रिलीज झाले आहे. सलमान खानने 'किसी का भाई किसी की जान' मधील 'रहे थे हम' ('फॉलिंग इन लव्ह') गाण्याचे अपडेट दिले होते. गाण्याचा टीझर शेअर करताना त्याने सांगितले की, 'फॉलिंग इन लव्ह' 21 मार्चला रिलीज होत आहे. आता अभिनेत्याने हे गाणे रिलीज केले आहे. या गाण्यात सलमान खान आणि पूजा हेगडे यांची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. 'फॉलिंग इन लव्ह'मध्ये दोघांची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. या गाण्यात भाईजान एका वेगळ्याच लूकमध्ये दिसत आहे, जो गाण्यात सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेत आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 21, 2023 05:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).