Sikandar: अभिनेता Salman Khan ने ईद च्या मुहूर्तावर केली नव्या सिनेमाची घोषणा; AR Murugadoss दिग्दर्शक

सलमान खानने नव्या सिनेमाचं पोस्टर जारी करत आज त्याच्या चाहत्यांना रमजान ईदच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

Sikandar: अभिनेता Salman Khan ने ईद च्या मुहूर्तावर केली नव्या सिनेमाची घोषणा; AR Murugadoss दिग्दर्शक
sikandar

ईद आणि सलमान खान हे समिकरण आहे. पण यंदा ईदच्या मुहूर्तावर सलमान खानचा नवा सिनेमा नाही पण पुढील वर्षीच्या ईद साठी त्याने ' सिकंदर' या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. 2025 च्या ईदला हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. AR Murugadoss या सिनेमाचा दिग्दर्शक आहे. सोशल मीडीयात पोस्टर शेअर करत त्याने ही माहिती दिली आहे.

पहा पोस्टर

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement