बाहूबली स्टार प्रभासने आज दिवाळीनिमित्त सलारविषयी मोठी घोषणा केलीय. प्रभासने काही वेळापुर्वीच सोशल मीडियावर त्याच्या सलार संबंधी मोठी अपडेट शेअर केली.आज दिवाळीनिमित्त प्रभासने चाहत्यांना गिफ्ट दिलंय. 1 डिसेंबरला 7 वाजून 19 मिनिटांनी सलारचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलार पार्ट 1 मधील काही सीन्स देखील हॉलीवूडच्या चित्रपटांशी बरोबरी करणारे आहेत असे म्हटले जात आहे. KGF फेम प्रशांत नील यांनी सलारचे दिग्दर्शन केले आहे.
पाहा पोस्ट-
𝐆𝐞𝐚𝐫 𝐮𝐩 𝐟𝐨𝐫 𝐚𝐧 𝐞𝐱𝐩𝐥𝐨𝐬𝐢𝐯𝐞 𝐜𝐞𝐥𝐞𝐛𝐫𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐬 💥#SalaarCeaseFire Trailer is set to detonate on Dec 1st at 7:19 PM 🔥
Happy Deepavali Everyone 🪔 #Salaar #Prabhas #PrashanthNeel @PrithviOfficial @shrutihaasan @hombalefilms @VKiragandur @IamJagguBhai… pic.twitter.com/rf0wwNvWX5
— Hombale Films (@hombalefilms) November 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)