Saif Ali Khan Birthday: सैफ अली खानने करीना कपूर आणि सारा अलीसोबत वाढदिवस केला साजरा, तैमूर आणि इब्राहिमही आले दिसुन (Watch Video)

सैफ अली खान शेवटचा आदिपुरुष चित्रपटात रावणाच्या भूमिकेत दिसला होता.

बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक, सैफ अली खान (Saif Ali khan) 53 वर्षांचा झाला आहे, त्याने आपल्या कुटुंबासह केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी त्याच्यासोबत त्याची पत्नी करीना कपूर खान, मुलगी सारा अली खान, मुलगा तैमूर आणि मुलगा इब्राहिम अली खान होते. मात्र, या खास प्रसंगी त्यांची माजी पत्नी गायब होती.या खास प्रसंगी सारा अली खानने वडिलांना केक खाऊ घातला आणि करीना कपूरच्या टाळ्या थांबल्या नाहीत. सैफ अली खान शेवटचा आदिपुरुष चित्रपटात रावणाच्या भूमिकेत दिसला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement