Saiyami Kher ची बॉलिंग पाहून जेव्हा Sachin Tendulkar देखील होतो आवाक; 'घुमर' अभिनेत्रीने शेअर केली खास पोस्ट (Watch Video)
'क्रिकेटचा देव' मानला जाणार्या सचिन तेंडुलकरने Saiyami Kher ची बॉलिंग स्किल प्रत्यक्ष पाहून तिचं कौतुक केले आहे.
'घुमर' सिनेमामध्ये अभिनेत्री Saiyami Kher एका दिव्यांग क्रिकेटपटूची भूमिका साकारत आहे. या सिनेमाची कथा जिद्दीच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येतं यावर आधारित आहे. नुकताच हा सिनेमा 'क्रिकेटचा देव' मानला जाणार्या सचिन तेंडुलकरने पाहिला आणि एका हाताने बॉलिंग करण्याची Saiyami Kher ची अदा पाहून आवाक झाला. जेव्हा तो सैय्यमी ला भेटला तेव्हा त्याने स्वतः बॉल तिच्या हातात देत कशी बॉलिंग केलीस ते दाखवण्याचा हट्ट केला. प्रत्यक्ष सैय्यमीला बॉलिंग करताना पाहून तिच्या या कौशल्यावर त्यानेही आश्चर्य व्यक्त करत मी कधीच अशी बॉलिंग केलेली पाहिलं नसल्याचं म्हणत तिला कौतुकाची थाप दिली. सोबतच वर्षभर हात दुमडून राहणं म्हणजे खांद्याला किती त्रास होऊ शकतो याची कल्पना असल्याचंही तो तिला व्हिडिओ मध्ये म्हणताना दिसत आहे.
पहा सचिन कडून सैय्यामीचं कौतुक होताना
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement