Viral Video: सबा आझादला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, लॅकमी फॅशन शोमध्ये लावली हजेरी

अभिनेता ह्रतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद ही सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. तीनं नुकतच लॅकमीचं फॅशन शोमध्ये हजेरी लावली होती.यावेळी तीन असं काही केल ज्यावरून नेटकरी तीला ट्रोल करत आहे.

Saba Azad Troll

Saba Azad Video News: अभिनेता ह्रतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद ही सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. तीनं नुकतच लॅकमी फॅशन शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी रॅम्पवर डान्स केल्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे. अनेकदा ह्रतिक सोबत सबा कॅफे, हॉटेल मध्ये जाताना स्फोट झाली, तर कधी ह्रतिकच्या फॅमेली फंक्शनमध्ये दिसली. सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झालेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कंमेट केले आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, सबा रॅम्पवाक करताना दिसते. यावेळी ती डान्स आणि गाणं गाताना दिसली. एका यूजरने लिहिले ,हिच्या अंगात आलंय का? तर दुसर्‍याने लिहिलं, ही नेमकी करतेय काय? याशिवाय एकाने लिहिले- ती काय करत आहे? मला वाटते की ती नशेत डान्स करते.

View this post on Instagram

 

A post shared by ZK BOLLYWOOD (@zk_bollywood)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement