RRR Trailer Out: अखेर प्रतिक्षा संपली! राजमौली यांच्या बाहुबली फिल्मचा आरआरआर सिनेमाचा ट्रेलर पाहून येईल अंगावर काटा (Watch Video)

अखेर प्रतिक्षा संपली आहे. कारण एसएस राजमौली यांच्या बाहुबली फिल्मचा RRR चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये राम चरण आणि एनटीआर ज्युनिअर यांची अॅक्शन पाहून अंगावर काटा येतो.

RRR Trailer Out (Photo Credits-Twitter)

अखेर प्रतिक्षा संपली आहे. कारण एसएस राजमौली यांच्या बाहुबली फिल्मचा RRR चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये राम चरण आणि एनटीआर ज्युनिअर यांची अॅक्शन पाहून अंगावर काटा येतो. ब्रिटिश हुकुमशाहीच्या लढाईच्या या कथेत मैत्री, फसवणूक आणि देशभक्तीच्या भावना यांचा मेळ दिसून येणार आहे. हा सिनेमा येत्या 7 जानेवारीला सिनेमागृहात प्रदर्शित केला जाणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement