Rocky Aur Rani Kii Prem Kahani Trailer: आलिया आणि रणवीरच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, फुल टू फॅमिली ड्रामा

आलिया आणि रणवीरशिवाय या चित्रपटात शबाना आझमी, धर्मेंद्र आणि जया बच्चन यांच्याही भूमिका आहेत

Rocky Aur Rani Kii Prem Kahaani

रणविर सिंग आणि आलिया भट्ट स्टारर चित्रपट रॉकी और राणी की प्रेमकहाणी चर्चेत आहे. हा चित्रपट एकीकडे करण जोहरच्या 7 वर्षानंतर पुनरागमनासाठी चर्चेत असतानाच दुसरीकडे या चित्रपटातून आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांची जोडीही पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. आलिया आणि रणवीरशिवाय या चित्रपटात शबाना आझमी, धर्मेंद्र आणि जया बच्चन यांच्याही भूमिका आहेत.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now