Rocky Aur Rani Kii Prem Kahaani Box Office Collection: Ranveer-Alia च्या 'रॉकी ओर रानी की प्रेमकहानी'ने केला 100 कोटींचा आकडा पार
या चित्रपटाने आतापर्यंत 105 कोटी रुपयांची कमाई ही केली आहे.
आलिया भट्ट आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत असलेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई ही केली आहे. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. शनिवारी सुमारे 11.5 कोटींचा व्यवसाय करणाऱ्या या चित्रपटाने रविवारी सुमारे 13.82 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 105 कोटी रुपयांची कमाई ही केली आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
RR vs PBKS, T20 Stats In TATA IPL: आयपीएलच्या इतिहासात राजस्थान विरुद्ध पंजाबची एकमेकांविरुद्धचा अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांची आकडेवारी एक नजर
Rajnath Singh Visit at Bhuj Airbase: 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल'; भूज एअरबेसवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
Advertisement
Advertisement
Advertisement