Raja Shivaji First Poster: Riteish Deshmukh कडून शिवजयंती दिनी 'राजा शिवाजी' चित्रपटाची घोषणा; पहा पोस्टर

वेड नंतर रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' हा त्याचा दुसरा मराठी सिनेमा असणार आहे.

Raja Shivaji First Poster: Riteish Deshmukh कडून शिवजयंती दिनी 'राजा शिवाजी' चित्रपटाची घोषणा; पहा पोस्टर
Raja Shivaji | Twitter

अभिनेता, दिग्दर्शक  Riteish Deshmukh कडून शिवजयंती दिनी 'राजा शिवाजी' चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा रितेश सांभाळणार आहे तर जिनिलिया देशमुख, ज्योती देशपांडे या सिनेमाच्या निर्मात्या आहेत. या सिनेमाला संगीत अजय अतुल या जोडगोळीचं असणार आहे.  वेड नंतर रितेश देशमुख दिग्दर्शित हा त्याचा दुसरा मराठी सिनेमा असणार आहे. दरम्यान या सिनेमातील कलाकारांची नावं गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. Shiv Jayanti 2024 Wishes: छत्रपती उदयनराजे भोसले ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिवजयंती दिनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली अर्पण  .

पहा राजा शिवाजी चं पोस्टर

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 19, 2024 09:21 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).